आजची कथा – आयुष्याच्या वळणावर

कथा – आयुष्याच्या वळणावर मेघाचे लग्न ठरले त्यावेळी तिला लग्नाला होकार द्यावाच लागला.कारण होते तिच्या बाबांची ढासळत जाणारी तब्येत.आपल्या हयातीत पोरीचे लग्न उरकावे अशी त्यांची इच्छा होती.तिचे लग्न अखिलेश सोबत तिच्या बाबांनी लावून दिले आणि त्यांनी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.मेघाची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती.तिच्या बाबांनी दुसरे लग्न न करता मेघाला मोठे केले.तिच्या … Continue reading आजची कथा – आयुष्याच्या वळणावर