सामाजिक सेवेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व आप्पासाहेब भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – विशाल क्रांती न्यूज चे तसेच विशाल क्रांती साप्ताहिक चे संपादक आप्पासाहेब भोसले यांना नुकताच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार 2024 नुकताच जाहीर झाला आहे आप्पासाहेब भोसले अनेक वर्षे अतिशय प्रामाणिकपणे पत्रकारिता करत असून समाजातील अनेक प्रश्नांना योग्य न्याय … Continue reading सामाजिक सेवेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व आप्पासाहेब भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार जाहीर