कुरखेडा शहरामध्ये मोठया गाजावाज्यात जनसंवाद परिवर्तन यात्रा रॅली मोठया उत्साहात

कुरखेडा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 21/09/2024 ला काँग्रेस पक्षाच्या डॉ. शिलू चिमूरकर काँग्रेस कार्यकर्त्या आरमोरी विधानसभा क्षेत्र,यांच्या नेतृत्वात, कुरखेडा शहरामध्ये मोठया गाजावाज्यात, मोठया उत्साहात, जनसंवाद परिवर्तन यात्रा रॅली काढण्यात आली बसस्थानक पासून ते किसान मंगल कार्यालय पर्येंत काढण्यात आली या मध्ये मोठया संख्येने शेतकरी, स्थानिक नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला,डॉ. शिलूताई चिमुरकर यांनी सामान्य जनतेशी … Continue reading कुरखेडा शहरामध्ये मोठया गाजावाज्यात जनसंवाद परिवर्तन यात्रा रॅली मोठया उत्साहात