व्यापारी असोसिएशनचे गॅरेज कामगारांना दिवाळी भेटवस्तू

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर व्यापारी असोसिएशन सिंदेवाही -लोनवाहीच्या वतीने गॅरेज कामगारांना दिवाळी निमित्त भेट वस्तु देऊन दिव्या ट्रेडर्स चे परिसरात कार्यकारणी चे सर्व सभासदांचे हस्ते वितरित करण्यात आले. शहरातील प्रत्येक कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात. कार्तिक एकादशीचे निमित्याने औचित्य साधून बुधवार ला दुपारी 4. 00 वाजता दिवाळी भेट वस्तू देण्यात आले. बाजारपेठेतील व्यवसायाचे दृष्टीने … Continue reading व्यापारी असोसिएशनचे गॅरेज कामगारांना दिवाळी भेटवस्तू