आजची कविता – रम्य ते बालपण

बालपण छोटे मन असे मोठे नेहमीच खेळतो दगड आणि गोटे।। एक दगड पकडून त्याला आणाचे घरी मध्येच साथ त्याची कधी सोडायची बरी।। कधी विटी दांडू कधी लंपन डाव लहानपणी खेळ खेळायचो आम्ही राव।। गल्ली गल्लीत आमचे असे खेळ चालायचे खेळण्यात आमची तहानभूक विसरायचे।। रम्य ते बालपण असे आज कुठेच दिसत नसे एकत्रित कुटुंबात सुद्धा आज … Continue reading आजची कविता – रम्य ते बालपण