आजची कविता – मतदान तुझ्या हक्काचा

जाणीव असुदे रे तुला माणसा तुझ्या मतदानाच्या अधिकाराची मोठमोठ्या आव्हाहनांचे घोष हे कार्यच फसव्या उमेदवाराची बहुतांश फिरतील प्रचार करीत येतील तुझ्याही दारी पडत पाया पैशांचा आमिष दाखवतील तुला पण जाऊ देऊ नकोस तू मत वाया दारू , मटण , पैशांच्या लालसेने होईल बाजार तुझ्या एका मताचा आजचा विचार करणं सोडच आता बघ एकदा उज्वल भविष्य … Continue reading आजची कविता – मतदान तुझ्या हक्काचा