आजची कविता – चला करू मतदान

चला करुया मतदान सारे नको वीशिष्ट कोणत्या वर्गाचा योग्य उमेदवार निवडून देऊ जो विचार करेल जनहिताचा लोकशाही चे राज्य आहे हक्क आम्हाला मतदानाचा कुणी नका घरात राहू कधी जय होतो एक मताचा निवडणूकीची धामधुम संपली आश्वासने प्रलोभने देऊन झाली कोण पुरी करेल का विचार करू निवडायची संधी संविधानाने दिली सत्तेची दोरी मतदारांच्या हाती ध्यानात ठेवायचे … Continue reading आजची कविता – चला करू मतदान