5 डिसेंबर 1971 च्या युद्धात विजय मिळाल्याबद्दल कोल्हापूरमध्ये 53 वा थानपीर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कोल्हापूर येथे थानपीर माजी सैनिक परिवार कोल्हापूर यांच्यावतीने 5 डिसेंबर 1971 च्या युद्धात सहभाग घेतलेल्या सैनिकांचा सत्कार व शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन, पंचशील करण्यात आला. थानपीर योद्धा तसेच … Continue reading 5 डिसेंबर 1971 च्या युद्धात विजय मिळाल्याबद्दल कोल्हापूरमध्ये 53 वा थानपीर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा