आजची कविता – चंद्रावरची शाळा

निळ्या नभी भरते शाळा निळी निळी माझी शाळा पाखरे येतात शाळेत लपून बसतात ढगात रात्री चंद्र येतो आकाशात मुले खेळतात चांदण्यात कधी लपतो चंद्र ढगाआड चंद्रावरील शाळा फार द्वाड खूप करतो मस्ती नभात धावतो पळतो ढगांमागे चांदण्याचा सडा वेचतो सुर्याला पाहून लपतो चंद्रामागे आई नाही येत दंगामस्ती पहायला चल घरात आधी म्हणून ओरडायला मिळते येथे … Continue reading आजची कविता – चंद्रावरची शाळा