प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता-काजवा
पाऊस पडून गेल्यावर दिसती काजवे झाडात स्वयं:प्रकाशी चमचम चमचम फिरती काजवे दिमाखात अल्प आयुष्य काजव्यांचे घेतात रूप जणू दिव्यांचे शांत तेवत असतो दिवा चमचम फार करतो काजवा असे काजवे समाजातही वावरतात मोठ्या दिमाखाने अंगात कसब नसले तरी मिरवतात खुप हौसेने काही काजवे हुषार फार गंडवण्याची कला अपार लगेच होतात शिरजोर कुणी सापडते जेव्हा कमजोर चमचम … Continue reading प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता-काजवा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed