प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – काजवा

आजही सांज विरली जणू कालचीच जशी, ओंजळभर काजवे अजूनी स्वप्न उराशी, दिशादीशातून ऊरला रातराणीचा सुगंध भरूनी काजवे वरी भासती मज स्वच्छंद चमचमती काजवे काळोख्या माळरानात, आशेची नवी चमक आपल्या अंतर्मनात. मंद मंद आकर्षक सजावट जेव्हा दिसें, लुकलुकणारा तारा काजवा मजला भासे, नक्षत्रांचे तारांगण फेर धरुनी अंगणी, जणू काजव्यांचे थवे लुकलूकती मन्मनी, संदेश घेऊनि जणू काजवा … Continue reading प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – काजवा