प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सर्व तिच्यासाठी

आईच्या सावलीत सापडते सुख-दुःखात ऊब मायेची हे जीवन तिच्यासाठी अर्पण संकटात मिळते सावली छायेची… आईच हसू तिचे आसव नजरेत तिच्या हरित सुष्टीदान सार जग सांगत तिच महत्त्व आई म्हणजे विश्व महान… आई जीवनाचा खजिना आहे तिच्या कुशीत सारे प्रश्न मिटतात शब्दात असते असीम प्रेरणा सहवासाने तिच्या विश्वास वाढतात… तिचं रागावणही असत गोड आई म्हणजे मातृत्वाची … Continue reading प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सर्व तिच्यासाठी