प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नंदीबैल

नंदीबैल येता घरी मुले आनंदित झाली वाजे ढोल गुबूगुबू मुले धावतच आली।।१।। मोठे मोठे त्याची शिंगे वाटे रुबाब तो भारी छान सजे नंदीबैल आली वाजत सवारी।।२।। बोले नंदीबैल खरे सत्य असे त्याची वाणी चारा पाणी देई त्याला सांगतो भविष्यवाणी।।३।। झुल रंगीबेरंगी हे शोभे पाठीवरी छान आले सुख माझ्या घरी दिला आशीष महान।।४।। मान डोलवत राही … Continue reading प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नंदीबैल