अल्लापल्ली येथे जन आक्रोश मोर्चा आयोजन मा अजय कांकडालवर यांची उपस्थिती.

विवेक बा मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी – अहेरी : आलापल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके चौकात लोकशाही पद्धतीने आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जनआक्रोश मोर्चाला आदिवासी विध्यार्थी संघ, काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी सहभागी … Continue reading अल्लापल्ली येथे जन आक्रोश मोर्चा आयोजन मा अजय कांकडालवर यांची उपस्थिती.