‘महाबीज’ चे व्यवस्थापकीय संचालक शेतकऱ्यांच्या बांधावर

लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 27 : महाबीजचे व्यवस्थापक योगेश कुंभेजकर यांनी चाकूर तालुक्यातील घरणी येथील बाळासाहेब गोपाळराव शिंदे यांच्या हरभरा नवीन वाण बीजी 20211 पुसा मानव बिजोत्पादन प्रक्षेत्राची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधतांना महाबीजकडून घेण्यात येणारे बिजोत्पादन व त्यातून शेतकऱ्यास होणारे फायदे, महाबीज उत्पादीत जैविक, ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचा वापर करुन पिकातील मररोग … Continue reading ‘महाबीज’ चे व्यवस्थापकीय संचालक शेतकऱ्यांच्या बांधावर