जनता महाविद्यालयात चंद्रपुर जिल्ह्यामधील पहिली राष्ट्रीय जलतरणपटू (कु.प्रज्ञा श्रीकांत करडभाजने) चा सत्कार

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चांदा शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित जनता महाविद्यालय चंद्रपूर द्वारे संस्थेचे सचिव डॉ. अशोकभाऊ जीवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .सुभाष यांच्या हस्ते चंद्रपुर जिल्ह्यामधून पहिली राष्ट्रीय जलतरणपटू कु. प्रज्ञा श्रीकांत करडभाजने हीचा सत्कार करण्यात आला. क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत राज्यस्तरीय शालेय … Continue reading जनता महाविद्यालयात चंद्रपुर जिल्ह्यामधील पहिली राष्ट्रीय जलतरणपटू (कु.प्रज्ञा श्रीकांत करडभाजने) चा सत्कार