प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – अभिवादन
शब्दांच्या सौम्यतेतून कार्य उभं राहिलं आर्थिक सुधाराच नव युग साकारलं… देशाच्या प्रगतीस दिला अखंड वसा मनमोहन सिंग तुमचा आदर्श अमूल्य असा… देशहितासाठी तुम्ही आयुष्य वाहिलं नवा मार्ग दाखवत उज्वल भविष्य घडवलं… राष्ट्रनायक म्हणून तुमचं नाव महान तुमचं स्मरण हेच आमचं भाग्यदान… निर्मळ व्यक्तिमत्त्व प्रामाणिक विचार तुमच्या हातून घडला देशाचा उत्थानाचार… मनमोहन सिंग आहेत प्रेरणा भारतासाठी … Continue reading प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – अभिवादन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed