प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजाची कविता – आली सुखाची पहाट
वेदनेचा अंधार गेला आली सुखाची पहाट सडा रांगोळी सजली दिसे सर्वत्र झगमगाट ।। फुलली ती अबोली दारी मोगरा हसरा सोनेंरी किरणे अन मनी मोर नाचरा ।। सगळीकडे पहाट कशी प्रसन्न दिसे धुक्याची साडी चोळी गाली लाली असे ।। किती वर्णावे पहाट तुझा असे झगमगाट अंधार दूर सारून आली सुखाची पहाट।। रानी जागली पाखरे गायी हंबरून … Continue reading प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजाची कविता – आली सुखाची पहाट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed