प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी आली होळी

होळी आली होळी आले मांगल्याचे क्षण रंगात रंगून साऱ्या झाले आनंदी मन।।१।। होळीचा सणाला जाळु दुर्गुण सारे रंग एकच प्रेमाचा उंच आभाळी फेका रे।।२।। मानव सारेच समान रंगच बोलून जातात उंच फेकता आभाळी सर्व रंग एकच होतात।।३।। निळा जांभळा आकाशी चैतन्य देत असे मनाला रंगीबेरंगी जीवन आपले सांगत राही प्रत्येक क्षणाला।।४।। अशी होळी सूंदर निराशेचे … Continue reading प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी आली होळी