गणेश शेंडे शहरं प्रतिनिधी, घुग्घुस मागिल अनेक वर्षापासून घुग्घुस येथील राजिव रतन जवळ नव्याने सुरू असलेल्या उड्डाण पूल सूरू असल्या मुळे या ठिकाणी नेहमी वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे व सोबतच या नेहमी रेल्वे गाड्या पाच-पाच मिनिटांत जात असल्यामुळे हजारो वाहनाच्या रांगा या ठिकाणी लागत असतात व त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होताना दिसत आहे. व … Continue reading रेल्वे फाटकाजवड वाहतुकीस कोंडी निर्माण होत असल्यामुळे राजीव रतन उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावे – नागरिकांची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed