prabodhini news logo
Home ठळक बातम्या शासकीय रुग्णालय भंडारा येथे सूरज बागमारे यांनी रक्तदान केले

शासकीय रुग्णालय भंडारा येथे सूरज बागमारे यांनी रक्तदान केले

0
63

आज शासकीय रुग्णालय भंडारा येथे मु.नीलाबोडी ता.लाखनी जि.भंडारा येथील लव कलपाते यांना O+ve रक्ताची गरज होती. रक्तसेवा ग्रुप ची आन बाण आणि शान असलेले, ग्रुप चे सदस्य, रुग्ण तिथे ब्लड चे खांदे समर्थक, सुरज बगमारे मु.मोहरणा ता.लाखांदूर जिल्हा भंडारा यांनी ग्रुप मध्ये रक्ताची विनंती बघून स्वतः शासकीय रुग्णालय भंडारा मध्ये जाऊन रक्तदान केले. रक्त सेवा ग्रूप भंडारा च्या वतीने सूरज बगमारे यांचे खूप खूप आभार.मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here