उद्धव सेनेच्या शहराध्यक्षांची आत्महत्या
शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेविका आशाताई जाधव यांचे पती निरधारी जाधव यांची आत्महत्या
महागाव तालुक्यातील अनंतवाडी शिवारात घेतला गळफास
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - उद्धवसेनेचे...
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासकीय धनादेशाचे तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते वितरण
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद वझरा येथील अल्पभूधारक शेतकरी गोमा काळू चव्हान यांनी दिनांक 12 8 2024...
सस्ती अदालत कार्यक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा
तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - शासनाकडून आयोजित सस्ती अदालत कार्यक्रमात शेतकरी सर्वसामान्य नागरिकांनी आपली प्रकरणे ठेवून जागेवरच निपटारा करून...
आठ महिन्यापासून खुनातील फरार आरोपीस अखेर पकडले
आठ महिन्या आधी मौजे रुई येथे चुलत भावाचा खून करून फरार झालेल्या आरोपीस तेलंगणातून पकडले
माहूर पोलिसांची जबरदस्त कामगिरी
माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – उपकाराची जाण
बहुजनांनो ठेवा भीमाच्या
उपकाराची नेहमी जाण
आकाशी उंच झेप घेण्या
दिली आम्हा विद्देची खाण...
दिले भीमानीं ज्ञानाचे
धडे म्हणून आम्ही लागलो
परदेशात शिक्षण घेण्यास
ज्ञानासाठी रात्रंदिवस जागलो...
भीमाच्या त्यागातूनच
वैभव सारे लाभले
मिळवून न्याय...
नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार
नागरिकांनी, ऑटोचालकांनी नोंद घेण्याचे आवाहन
नांदेड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ५ एप्रिल :- नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मन
मनाला वाटते उंच उडत
आकाशाच्या पार जाव
स्वप्नांच्या रंगात न्हाहून
आनंदाच्या क्षणांत नाचाव...
मनाचे बोल जीवनी अनमोल
कोणाशीच काहीही न बोलावं
एकट्यानेच बसून स्वतःशी
आठवणींमध्ये हरवून जावं...
कधी कधी मनाला वाटतं
पुन्हा...
कवी कट्टा समूहाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा..
केक कापून वर्धापन दिन साजरा
बहारदार काव्यमैफिल रंगली.
रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका : कवी कट्टा व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही तर देश आणि जगामध्ये पोहोचलेली साहित्यिक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी
होळी पेटली अंगणी
दुष्ट प्रवृत्ती जाळाया
सत्कर्माची जिकुं बाजू
सुख समाधान लाभाया...
होळीची ज्वाला पेटून
वाईट सगळं जळू दे
सत्य प्रेम सदभावना
नव्या उमेदीने फुलू दे...
पुरणपोळीचा सुगंध
गोडवा भरवी मनात
होळीच्या या सणाने
जल्लोष...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – आई
कुशीत शिरल्यावर जिच्या
दुःख मनाचे निघून जाई
काळजात भिजवणारी
अशी आहे माझी आई...
माया तिची राहिली जणू
दुधावरची साय बाई
मृदू भावनेत पाझरणारी
अशी आहे माझी आई...
जवळ ती असता माझ्या
काळजी मनी...