प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलमोहर
बहरला गुलमोहर विविध रंगात
प्रसन्न झाले वातावरण ग्रीष्मात
उन्हाळ्याच्या या गरम झळ्यात
फुलतो गुलमोहर थाटात.......!!
जिकडे तिकडे चोहीकडे
विविध रंगी गुलमोहर फुले
हिरव्या हिरव्या पानांमधुनी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुखाचा शोध
सुखाचा शोध घेता घेता
आले अडथळे किती
चालता चालता वाटेत
वाटे मज भिती.....१
वाटेत किती काटे
दिसे ना मज फाटे
मनात काहूर माजले
सुख...
वर्धा व पुलगाव येथे रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्ह
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि.24 : अल्पमुदत प्रशिक्षण आयटीआय स्टेप अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या इच्छुक बेरोजगार उमेदवारांकरीता तसेच जिल्ह्यातील 12 वी, आयटीआय, पदवीधर व...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जागतिक महिला दिन
स्त्री शक्तीचा रोवूणी झेंडा
झेप घेतलीस आकाशी
दाखवलेस तुझे कार्य
धैर्याने सारया जगाशी....१
वाहूनी संसाराचे ओझे
साभांळूनी संसाराचा भार
मनी भाव तुझ्या समर्पनाचे
नारीशक्ती तुझा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जानता राजा श्री. छत्रपती शिवाजी...
जानता राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्याचे तोरण बांधले शौर्य, पराक्रमांनी
शिवछत्रपतींच्या चरणी पुष्प अर्पूणी
गाऊया थोरवी त्यांची जयंतीदिनी.....१
जन्मले शिवबाळ माता जिजाऊ पोटी
सनई, चौघडे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रेम…!!
प्रेम तुझे माझे जुळता
हसले चंद्र, सुर्य,तारे
आकाश ही निरभ्र झाले
सुटले प्रेमाचे वारे.....
बहरली झाडे,वेली
गुणगुणती भुंगे फुलांवरती
सुगंधाने मन मोहून गेले
ताबा नसे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माता रमाई आंबेडकर
सुंदर गोजिरी, सोज्वळ साजिरी
भिमरायाची अर्धांगिनी रमाई
कितिही दुःख आले तरी
कधी ना खचली भिमाची रमाई....!!
फाटके लुगडे घाली शिवूनी
निट नेटकी राहणी तिची
जरी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतू
वसंत ऋतू हळूच येता
बहरला शिवार सारा
नव्या आशेचा अंकूर फुटला
सुटला थंडगार वारा.....!!
आल्हाददायक झाले वातावरण
प्रसन्नतेचे उगवले किरण
झाडे,वेली,बहरून आली
मदमस्त झाले वातावरण.....!!
वसंत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – निसर्ग
निसर्गाची किमया न्यारी
थंड, वारा घनदाट सावली
निसर्गरम्य वातावरण
सतत आपल्या पावलो पावली...१
झाडे लावून करूया संवर्धन
पाणी, कुंपण करूया संगोपन
जिकडे तिकडे दिसेल हिरवळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – मकर संक्रांत
तिळ गुळाच्या गोडव्याचा
सण आहे मकर संक्रांतीचा
एकमेकींच्या स्नेह मिलनाचा
वाण वाटून तिळगुळ देण्याचा
तिळ गुळाचा स्नेहगुण
मिळतो एकत्र तिळगुळ कांडून
दोन हात एकत्र आणून...











