प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – मृदगंध
पावसाचे आगमन पहिले
वसुधेच्या गळा भेटीचे.
मृदगंध वाऱ्याने पसरले
मन पुलकित झाले सर्वांचे.
वसुधा लागली आनंदे हसू
हिरवे कोंब लागले दिसू.
हिरव्या हिरव्या पानांवरती
मोतियांसम थेंब पडती.
पक्षांची भिरभिर जरी आकाशात
फांद्यांवर झाडांच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मृदगंध
गंध मातीचा सुटला
मन मोहरून गेले
आज माझ्या मनामध्ये
सुख चांदणे फुलले।। १।।
होता स्पर्श पावसाचा
धरा गंधाळून गेली
ध्यानी मनी स्वप्नी माझ्या
ओढ साजन लागली।।२।।
पसरले थेंब छान
वाटे मोत्याची ती माळ
अलगद...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भेट तुझी माझी
आठवे भेट मला...
आपली ती पहिली...
नजर तुझी रोखलेली...
अन् मी लाजलेली...
होई तुझा स्पर्श ...
उठे मनात काहूर...
जणू पेटतो उभ्या देहात...
जसा कापूर... कापूर...
होई थर थर ओठ...
माझे हे कोवळे...
ठेवले...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भेट तुझी माझी
अचानक घडल्या
कशा गाठी भेठी
निसर्गाचे हे देणे
होते हे फक्त तुझ्या माझ्यासाठी..,
चैत्र वैशाख वनव्यातील
दाहकता होती फार
नजरेची नजर भेट
यात सामावले सार....
ते अवखळून हसणे
शीळ जशी रानातील
दर्प सुगंधी मोगऱ्याचा
सुगंधी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विठु नामाचा गजर
पाठी विठुराया।चंदनाचा टीळा ॥
माऊलीचा लळा । विठु माझा ॥
अठ्ठावीस युगे । उभा विटेवरी ॥
कर कटेवरी । पांडुरंग ॥
चालती पावले । पंढरीची वाट ॥
पाही दिवे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भेट तुझी माझी
वर्षानु वर्ष उलटले तरी काही धूळ खाल्लेले आरशावर जसं धूळ बसलेली असते व ते पुसल्यानंतर स्पष्ट आपलाच तो चेहरा दिसत असतो त्याचप्रमाणे काही आठवणी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मृदगंध
येता पावसाची सर
मृदगंध पसरतो
चिंब चिंब भिजवून
अंग अंग मोहरतो
ओल्या मातीचा सुवास
मृदगंध मितभाषी
रोमरोमी सामावून
एकरुप जीवनाशी
साहित्याच्या प्रांगणात
मृदगंध बहरतो
प्रतिभेला फुलवून
सुप्तगुण जागवतो
आंतरीक समाधान
मृदगंध जीवनाचा
आर्त हाक वेदनेची
ओघ वाहे भावनांचा
तुरे कर्तृत्व...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – बाप
बाबा काय लिहू? त्यांच्याबद्दल
सुचेनाच काही
बाबा माझ्यासाठी स्मरणात राही।।१
अण्णा माझे होते डॉक्टर
दिवसरात्र कष्ट करायचे
घरसंसार सांभाळून
बऱ्याच रोग्यांचे जीव वाचवायचे।।२
कंटाळा हा शब्द नव्हता त्यांच्या शब्दकोशात
सतत काहीतरी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – बाप
बापा समान जिवंत मूर्ती
या दुनियेत मिळण्यास अवघड
कष्ट सोडूनिया सावली देई
लेकरांना बापचं आधारवड
बाप करतो कबाडकष्ट
त्याच्या लेकरांच्या भविष्यासाठी
ऊन पावसाची त्याला ना...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – बाप
जन्म देऊन
दाखवले जग
चालण्या जगात
शिकवले हात धरून.
मायेची पाखड
प्रेमाची डोळ्यांनी भिरभिर.
शिक्षण, संस्कार शिंपड
त्यांनी झालो संस्कारित.
स्वच्छता - वागणूक - शिस्तीचे
समजावून सांगत धडे
रूजवले खेळ कलागुण, कर्तृत्वाचे
आमच्या...