prabodhini news logo
Home चंद्रपूर खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा – डॉ....

खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा – डॉ. नामदेव किरसान

0
88

सावली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

सावली- दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी मौजा सामदा (बुज.) ता. सावली जि. चंद्रपूर येथे श्री. जय वाल्मिकी नवयुवक नाट्य कला मंडळ सामदा (बुज.)च्या वतीने आयोजित “खतरनाक” या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली- चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, अध्यक्ष तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई भोयर, कृ. उ. बा. संचालक निखिल सुरमवार, दिवाकर भांडेकर, प्रदीपजी गद्देवार, सरपंच शुभांगी मडावी, नितीनजी जुवारे, रजनीकांत मोटघरे, जावेद खान, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अनिल कोठारे, दिवारूजी कोहळे, वैशालीताई साखरे, कोकिळाताई कुबडे, वर्षाताई पवार, प्रशान्त पोरेड्डीवार, रामाजी कोहळे, देवानंदजी पाल, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here