श्री. क्षेत्र गोगलगाव हे पर्यटन स्थळांमध्ये नाव व विकासाच्या आराखड्यामध्ये समावेश करा

0
116

वीर वारकरी सेवासंघ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष धार्मिक सेवक नितीन गोगलगावकर यांची मागणी

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

परभणी- आज वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानवत रोड ते सेलु रोडवर दुधना नदीच्या काठावर श्री. क्षेत्र गोगलगाव येथे श्री. समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराज यांचे जन्मगाव आहे येथे प्रत्येक महिन्याच्या पोर्णिमा दर गुरुवारी दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून महाराजांचे हजारो भाविक भक्त दर्शनाला येत आणि राज्य सरकारने जसा इतर देवस्थानाला किंवा इतर पर्यटन स्थळाला आर्थिक निधी देत आहे तसाच निधी श्री क्षेत्र गोगलगाव देऊन गोगलगाव चा चांगल्या प्रकारचा विकास नदीला जर पूर आला तर पाणी जास्त उंच भाग असल्यामुळे घासून जाऊ शकते नदीकाठीवर घाट बांधून भाविकांना उतरण्यासाठी स्नान करण्यासाठी चांगल्या प्रकारची सुविधा करण्यात यावी तसेच गोगलगाव ते सोन्ना येथे या नदीच्या दोन्ही गावाच्या मधात पूल बांधून जोडणी चा रस्ता तयार करणे म्हणजे जिंतूर साईटहून येणाऱ्या भाविकांना सोपं होईल म्हणून राज्य सरकारने येतात का सर्व महाराष्ट्रातल्या वेगवेगळे पर्यटन स्थळाची पाहणी करून श्रीक्षेत्र गोगलगावला सुद्धा पाहणी करून पर्यटन स्थळांमध्ये त्याचे नाव समावेश करून सर्व गुण विकास करावा मागणी वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here