
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
परभणी जिल्ह्यांमध्ये आमदार निवडणूक स्वबळांवर अपक्ष उमेदवारी लढवणार गजेंद्र बांडे यांचे परभणी जिल्ह्यांतील सर्व जनतेस आवाहन असून लवकरच येणार्या आमदार की च्या निवडणूकीत स्वबळावर लढणार निवडणूक तसेच परभणी येथील विकास काम लवकरच हाती घेऊन सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात येणार गजेंद्र बांडे यांच्या हस्ते कारण भरपुर वर्षांपासून परभणी जिल्हयांचा विकास करून गोरगरीब जनतेच कार्य कराव अशी इच्छा असल्यामुळे लवकरच आमदार निवडणूक स्वबळांवर अपक्ष उमेदवारी लढवणार गजेंद्र बांडे त्यामुळे गरजुंवत लोकांना घरकुल पगार शिलाई मशीन मिरची कांडप घरघंटी शेतात शेत तळे पोल्ट्री फार्म परभणी जिल्हा येथे उद्योग व्यवसाय सुरू करून देऊ त्यामुळे परभणी पासून मुंबई पुणे नाशीक आळंदी हैद्राबाद अश्या ठिकाणी परभणी येथील यूवा पिंडी जाऊ नाही तयासाठी संपुर्ण रोजगार शासनाचा निधी उपलब्ध करून मंजूर करून परभणी मद्धे चारदिवसात मंजूर करून सर्व जनतेला विश्वासपूर्वक सगळ मिळेल
तसेच परभणी जिल्ह्यांत कोणतीही कंपनी किंवा उद्योग व्यवसाय नाही त्यामुळे सर्वसामान्य गरजूंना स्वतांची पोटाची खळगी भरायला बाहेर गावी आपला परीवार घेऊन बाहेरगावी जावं लागत त्यामुळे यावर्षी सुद्धा परभणी जिल्हा येथून आमदार निवडणूक स्वबळांवर अपक्ष उमेदवारी लढवणार गजेंद्र बांडे साहेब तरीपण परभणी जिल्हा येथून आमदार निवडणूक स्वबळांवर अपक्ष उमेदवारी लढवून परभणी जिल्हा येथील जवळच्या शंभर खेड्यांचे शहराचे ग्रामीण भागातील सर्वच सूविधा उपलब्ध करून शासनाला मागणी करुन ग्रामीण भागातील विकास करणारच व खेडेगावात बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल नळपाणी चौवीस तास विधवा महिलांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार जसे की घरकुल योजना. पैशन योजना घरगूती छोटे उद्योग व्यवसाय सुरू होणार तसेच शेतकरी यांना शेतातील सर्व सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार शेतीवर कर्ज शेतातील लागणारे सर्व सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार शिक्षक वर्गाचा पगार वेळेवर मिळणार बस चालक वाहक यांचा पगारात वाढ होणार पोलीस प्रशासन यांना सर्व सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार परभणी शहरात ग्रामीण भागातील परीसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार कारण त्यांने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अश्या सर्वच सूविधा उपलब्ध करून देण्यात येतील दिल्ली क्राईम प्रेस महाराष्ट्र राज्य सदस्य गजेंद्र बांडे यांची आमदार निवडणूक स्वबळांवर अपक्ष उमेदवारी लढवणार अशी माहिती त्यांनी बोलतानी पत्रकार परिषदेत दिली.














