आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि
सेलू : आज दि.१५/०१ मंगळवार ला मारुती लक्ष्मण उमाटे वय-५८ वर्ष मिळालेल्या माहिती नुसार मारुती लक्ष्मण उलटे शेती ७ ऐकर आहे ते सकाळी शेतात ६:३० गेले होते त्यानंतर मुलगा ७:३० वाजता शेतात गेला त्याला गोट्यात त्याचे वडील गळफास घेऊन दिसले त्यांनी माहिती गावकऱ्यना दिली त्यांनी रुग्णलयांमध्ये दाखल केले डॉ. नी मृत्यू झाला चे सांगितले त्यांच्या वर बँकेचे कर्ज होते नापिकी न झाल्यास मानून ते नेहमी चिंतेत राहत होते मानून त्यांनी गळफास लावून जीवन यात्रा संपवली मृत्यू देह नातेइकांकडे स्वाधीन करण्यात आला सेलू पोलिसानी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे.

