prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही तहसील कार्यालयात दोन नायब तहसिलदार रुजु.

सिंदेवाही तहसील कार्यालयात दोन नायब तहसिलदार रुजु.

0
133

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तहसिल कार्यालय येथे गेल्या काही महिन्यापासून एकच परिविक्षाधीन नायब तहसिलदार मंगेश तुमराम हे नायब तहसीलदार संजय गांधी योजना, निवासी नायब तहसीलदार, नायब तहसिलदार नियमित तसेच नायब तहसिलदार निवडणूक म्हणून कार्यभार सांभाळत होते. आत्ता सिंदेवाही तहसिल कार्यालय मध्ये 1) प्रवीण गावंडे व 2) हेमंत तेलंग यांनी दि. 8/02/2024 ला रूजु झाले आहेत. तहसील कार्यालय सिंदेवाही चा अनुक्रमे नायब तहसीलदार हे नियमित आणि नायब तहसीलदार निवडणूक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here