आकाश नरताम वर्धा जिल्हा प्रतिनिधी 9022715116 – सेलू तालुकातील महाबळा गट ग्रांमपचायत (बेड़ा)इटाळा येथील रस्त्यावर वर गड्डे पडून सुद्धा दोन वर्ष होत आहेत. अनेकदा गावाकरऱ्यांनी गट ग्रामपंचायत ला सांगितले तरी सुद्धा रस्त्यावर पडलेले गड्डे बुजविण्यात आले नाही..
रस्त्यावर च्या पाण्यामुळे लहान मुल त्रास होत आहे मुलं आजारी पडत असल्याने गावात खड़बड़ उबाली आहे, तरी सरपंच व उपसरपंच लक्ष का देत नाही आहे. हा खूप मोठा प्रश्न पुर्ण (बेड़ा) इटाळा या गांवकराना पडलेला आहे.
ही माहीती गावतल्या नागरिकानी व सामाजिक कार्यकर्ता विलास सावंत यानी दिली महाबळा ग्रामपंचायत याना विनती केली आहे की पावसाळा लागल्यामुळे दूषित पाणी रस्त्यावर साचल्यामुळे लहान मुलांना खूप त्रास सहन करावे लागत आहे. तरी रस्त्यावरील गड्डे लवकरत लवकर बुजविण्यात यावे.. अशी गावकरानी विनंती केली आहे. गावाकऱ्यांनी प्रबोधिनी न्युज चे पत्रकार आकाश नरताम यांना माहिती देण्यात आलेली आहे.

