वर्धा जिल्ह्या करिता हवामान विभागाचा अतिवृस्टीचा इशारा

0
146

आकाश नरताम वर्धा जिल्हा प्रतिनिधि 9022715116 भारतीय हवामान खत्याने वर्धा जिल्हाकारिता दिनांक 19 व 20 जुलै 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असुन विजेच्या कड़कड़ाटासह मुसळधार
ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भातील इतर जिल्हे यांना या कालावधीत रेड अलर्ट देण्यात आला.
असून संध्या मान्सून कालावधी वर्धा जिल्हातील सर्व भागात पाऊस झालेला असून बहूतांश प्रकल्प मध्य सरासरी,50% जलसाठा आहें मुसळधार पाऊस झाल्यास जिल्यातील वर्धा ,वना,पोथरा, यशोदा,धाम,लालनाला ई.नद्याच्या पाणी पातळीमध्ये वाढता होऊन सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्याता आहे या अनुषगाच नागरिकाना आवश्यक काळजी घ्यायचे आवहान जिल्हा प्रशासन कडुन करण्यात येत आहे वीज गर्जन होत असताना शक्यातो घरच्या बाहेर पडू नये घराबाहेर असल्यास झाडाखाली उभे राहू नये एखाद्या सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा नदी व नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असेल तर धाडस करुन कुठल्याही प्रकारे पुल ओलाडण्याचा/प्रयत्न करू नये. पर्यटन स्थळावर गर्दी करू नये जिल्यातील समस्त नागरिकांना विनंती करण्यात येते की, शासनाच्या सर्व सुचनाचे पालन करावे सतर्क राहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here