मुंबई येथील इंदू मिल राष्ट्रीय स्मारक पूर्ण होण्यासाठी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा जाहीर पाठिंबा

0
193

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज उपोषणाला दुसऱ्या दिवशीच्या पाठिंबासाठी आंबेडकरी समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्राणांतिक आमरण उपोषणा बसलेले भीमसैनिक अर्जुन नाना पंडित व विश्वजीत वाघमारे या दोघांनी च्या मागण्या शासनाने अभिवाचन दिल्या प्रमाणे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई येथील इंदू मिल राष्ट्रीय स्मारक पूर्ण सुविधा सह जलद गतीने पूर्ण करावे व महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे अशा दोन्ही मागण्या पूर्ण होण्यासाठी आज उपोषण मैदान भेट घेऊन राष्ट्रजन फाउंडेशन परभणी जाहीर पाठिंबा दिला.
पाठिंबा देणारे राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here