prabodhini news logo
Home ठळक बातम्या टाकळीवाडीतील शाळेची तारेचे संरक्षण तोडून वैरण आणण्याचे प्रमाण वाढले

टाकळीवाडीतील शाळेची तारेचे संरक्षण तोडून वैरण आणण्याचे प्रमाण वाढले

0
250

नामदेव निर्मळे शिरोळ प्रतिनिधी – टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री सरस्वती हायस्कूल शाळेला बाजूने तारेचे संरक्षन आहे.आत मध्ये विविध प्रकारचे झाडाचे वृक्षारोपण केलेले आहे.
वैरण आणण्यासाठी नागरिकांनी तारेचे संरक्षन तोडून आत मध्ये प्रवेश करून वैरण आणण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तार तोडल्यामुळे गावांमध्ये मोकाट जनावरे भरपूर असल्यामुळे तार तोडलेल्या ठिकाणातून आत प्रवेश करून चारा खात आहेत. तसेच वृक्षांचे नुकसान सुद्धा होत आहे. शाळेचा मुख्य दरवाजा सोडलेला असताना सुद्धा यामधून प्रवेश न करता तारेचे संरक्षन मधून प्रवेश करत आहेत.
तोडलेली तार दुरुस्त करावे अशी मागणी निसर्गप्रेमी कडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here