
अखेर चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिकेला आली जाग. अधिकारी म्हणतात गब्बर आऐगा जल्दी चेंबर लगाने भाग.
रोशन शेख चंद्रपूर – चंद्रपुर शहरातल्या गंजवार्ड मध्ये हजरत मोहद्दीन शाह वली यांच्या दर्गाह लगतच लागुन मोठा नाला आहे.या नाल्यावरचे चेंबर तुटले असुन हा नाला खुप दिवसांपासुन खुला होता.वं तशेच मौलाना आझाद बगिचा चौका लगतच बेघर निवारा केंद्र आहे व त्या बेघर निवारा केंद्रा समोर नाला असुन.त्या नाल्यावरचे सुद्धा चेंबर तुटले होते.आणि नाला सुद्धा खुप दिवसांपासुन खुला होता.पन या नाल्या कडे महानगरपालिकेच्या कोणत्याच अधिका-याचे लक्षं नव्हते हा विचार करन्या योग्यं प्रश्नं आहे.या दोन्ही नाल्या वरुन रोज खुप लोकं येनं जाने करत असतात.वं तशेच वार्डातिल लहान मुलं सुद्धा ईथल्या परिसरात खेळत असतात.या नाल्या वरती चेंबर नसल्यामुळे कधिही जिवीत हाणि होऊ शकत होती.किंवा लहान सहान घटना सुद्धा होऊ शकत होते.गंजवार्ड परिसरातल्या या दोन्ही मोठ्या नाल्यांवरती चेंबर नसल्यामुळे नागरिकांची जिवीत हाणि कधिही होऊ शकत होती. कुणाचिही जिवीत हाणि होऊ नये या करिता ०२/०८/२४/ या तारखेला आम्ही चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिकेला अर्ज दिला होता.आणि डिसपॅज मधुन रिसीव्ह काॅपी सुद्दा परत घेतली होती.चंद्रपुर शहरातील महानगर पालिकेच्या
अधिका-यांना वारंवार विंनती करुन परसपर भेटुन सुद्धा चंद्रपुर शहरातील महानगर पालिकेचे अधिकारी नाल्यावरचे तुटलेले चेंबर आज ऊद्या लाऊन देऊ अशे टाळाटाळ करित होते. पण आम्ही निश्चयचं केला होता की गंजवार्ड प्रभाग मधल्या नाल्यावरचे तुटलेले चेंबर लावायचेच आहे वं नाल्या वरचे तुटलेले चेंबर लावायसाठी आमचे प्रयत्न सुद्धा सुरुच होते.पण चंद्रपुर शहरातली महानगर पालिका गाढ झोपेत असल्या कारणाने लक्षंच देत नव्हती. चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिकेला २ ऑगस्ट ला दिलेला अर्ज निवळ धुळ खात होता.पण शेवटी सप्टेंबर १०/९/२४/ या तारखेला गंजवार्ड प्रभाग मधल्या नाल्यावरचे तुटलेले चेंबर चंद्रपूर शहरातल्या महानगर पालिकेतर्फे लावन्यात आले. हा विजय भारतीय संविधान ने दिलेल्या लोकशाहीच्या अधिकाराचा असुन हा विजय भारतिय संविधानच्या लोकतंत्राचा विजय आहे.कारण ही लडाई जनतेसाठीच लढलेलेली असुन हा विजय कुणा एकाचा नसुन हा विजय संपुर्ण जनतेचाच आहे.

जनता जनार्दन या भारत देशाचे मालक आहे.कारण जनतेने प्रत्येक कर विभागात भरलेल्या टॅक्स च्या माध्यमातुनच नेत्यांचा, शासकिय अधिका-यांचा,आणि कर्मचाऱ्यांचा पगार होतो.जर जनता लोकतंत्राच्या माध्यमातुन आपल्या हक्कांचे प्रत्येक प्रश्नं शासकिय कार्यालयात आणि नेत्यांसमोर मांडणार नाही तो पर्यंत तुम्हाला तुमचे हक्कं न्याय मिळणार नाही.वं तशेच तुम्ही लोकशाहीचा हक्कं बजाऊन तुमच्या लोकशाहीला तुम्ही केलेल्या मतदानाला काही ही अर्थ राहणार नाही.लोकशाहीची जनता फक्तं निवडणुकीच्याच वेळी का बरं जागि होते हा सुद्धा विचार करन्या योग्यं प्रश्नं आहे.














