prabodhini news logo
Home ठळक बातम्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केळझर या बँकेला तीन कर्मचारी

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केळझर या बँकेला तीन कर्मचारी

0
174

आकाश नरताम वर्धा जिल्हा प्रतिनिधि 9022715116 – सेलू तालुक्यातील केळझर या गावातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केळझर मध्ये गेल्या तिन महिन्यापासुन लोकांची गर्दी दिवसान दिवस वाढत चाललेली आहे तरी यावर पूर्ण पणे दुर्लश दिसुन येत आहे. बँक ला कर्मचारी नाही फक्त तीन कर्मचारी काम करतात ज्या वेळेला एकाद्या व्यक्ति पाचबुक चि एंट्री करण्यासाठी गेला कि त्याचा एंट्री बंद असा बोर्ड लावून ठेवून देतात फक्त केळझर शाखा मध्ये एक मात्र सरकारी बँक आहे त्या मध्ये‌ सुधा कर्मचारी नाही बरसे गावचे खाते या बैंकेत आहे केळझर वडगांव ज, जुनगड,गायमुख, आमगांव, नवरगाव, खडकी, सेलडोह, महाबळा, किनाळा, दहेगाव, लोक सूधा बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा केळझर त्रास सहन करवा लागत आहे यावर लवकारात लवकर लक्ष्य देणे गरजेचे आहे ए.टी.एम आहे त्यामध्ये कधी पैसे असते कधी नसते ए.सी लावली फक्त बगण्यासाठी ति सुध्या बंद लोंकाची लाईन लागून असते जर यावर लवकारात लवकर लक्ष्य दिले नाही तर कोणालाही हानी होऊ शकतो लोकामधला राग त्या बैंक विशाय दिसून आला.
काही लोकान सोबत बोल केल्यानंतर त्यानी सागितल आम्ही 11:00 वाजता पासून आले. 2 वाजता आले तरी काम होत नाही बैंक ची
लापरवाही दिसून येते तरी यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here