सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 16 येथे आविसं,काँग्रेसचे नेते व सिरोंचा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुनराव आकुला यांच्या नवीन घरचा वास्तू पूजन कार्यक्रम होता.या गृहप्रवेश कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून आकुला कुटुंबियांना भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठनेते शंकर मंदा,काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी,बानय्या जनगाम,काँग्रेसचे जेष्ठनेते व माजी उपसरपंच रवी सल्लम,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगीली, मारोती गणपुरापू,सरपंच अजय आत्राम,सरपंच सुरज गावडे,सारय्या सोन्नारी,वेंकन्ना ताल्ला,मुनाफ शेख,अजय कंकडालवार यांचे सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,गणेश राच्चवार,लक्ष्मण बोल्ले,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

