prabodhini news logo
Home ठळक बातम्या 100% दिवसांचा सुधारणा कार्यक्रम, विजेत्यांचा गुणगौरव सोहळा

100% दिवसांचा सुधारणा कार्यक्रम, विजेत्यांचा गुणगौरव सोहळा

0
168

सुरेखा गांगुर्डे
देवळा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट शासनाच्या 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाला राज्यस्तरीय उत्कृष्ट काम केल्याबद्दल मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्याचे मा मुख्यमंत्री महोदय, मा उपमुख्यमंत्री महोदय आणि मा अतिरिक्त मुख्य सचिव महोदयांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याचा आनंद हा सर्वासाठी प्रेरणा दाई आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here