
गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – घुग्घुस – आज दिनांक 12,5,2025ला तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त घुगुस शहरात अती उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक परिसरात यूथ सकैल घुगुस,भिम टायगर सेना, अष्टविनायक बहूऊददेशिय संस्था व मातोश्री वाचनालय माफैत आईस्क्रीम वाटपाचा कार्यक्रम थाटात पार पडला सदर कार्यक्रमाचे उद्घाटक घुगूस पोलिस निरीक्षक प्रकाश राऊत सर यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती ला पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेण्यात आला व तसेच सर्व प्रथम सामूहिक बूदध वंदना धेणयात आली त्याप्रसंगी घूगूस येथिल पोलिस संघ पत्रकार संघ व परिसरातील नागरिक व बौद्ध उपासक ऊपासिका अष्टविनायक संस्थेचे अध्यक्ष प्रजयोती गोरधाटे धीरज शेंडे विधान कोल्हे रितेश मोडक सोनू घागरगुडे पूनमढेके अनुप कांबळे सूमेध पाटील अमित बोरकर अंश नलभोगा मंगेश नगराळे विकी पेठे उमेश सातपुते अमर ताकसाडे चंद्रशेखर अंभोरे सर आकाश धोटे अशय कोवडे साहील कांबळे पफूल ऊमरे शुभम शेंडे व संपूर्ण यूथ वगै उपस्थित होते.












