prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्लॅक डायमंड चँम्पियन्स लिग सिजन-2 उत्साहात संपन्न

ब्लॅक डायमंड चँम्पियन्स लिग सिजन-2 उत्साहात संपन्न

0
152

ब्लॅक डायमंड स्पोटींग क्लब महाकाली कॉलरी चंद्रपूर द्वारा आयोजीत

चंद्रपुर:- येथील महाकाली कॉलरी येथे ब्लॅक डायमंड स्पोटींग क्लब यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षी खेडाळुंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा खेळण्याची रुची अंगी यावी या निस्वार्थ भावनेने महाकाली कॉलरी चंद्रपूर येथे बि. डि. सि. एल. सिजन – २ सेवन साईड नाईट फुटबॉल टुर्णामेंटचे आयोजन मा. पुरुषोत्तमज रेवेल्लीवार (कॅप्टन) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते .टुर्णामेंटचे मध्ये ऐकून आठ टीमने सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमधे प्रथम क्रमांक महाकाली लाईन्स या संघानि तर द्वितीय क्रमांक सेवन स्टार या संघानी पटाकावीला सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुने राजेश रेवेल्लीवार माजी नगरसेवक चंद्रपूर, ललीता रेवेल्लीवार माजी नगरसेवक चंद्रपूर, किशोर मडगुलवार जिल्हासचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर, काँग्रेस युवा नेते शिरीजकुमार गोगुलवार, धीरज सागेवार, समाजिक कार्यकता फिरोज शेख,मनसे शहर सचिव राजु देवांगन, शंकर भडके यांची प्रामुख्यान उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here