prabodhini news logo
Home ठळक बातम्या गायछाप तंबाखूचे नाव बदलण्याची मागणी

गायछाप तंबाखूचे नाव बदलण्याची मागणी

0
84

सर्व गोसेवकांनी आपापल्या जिल्हात निवेदन देण्याचे आवाहन

राष्ट्रीय गौसेवक नितीन जाधव गोगलगावकर

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक १२/८ गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने प्रत्येक महाराष्ट्रातल्या परभणी सह जिल्ह्यातील सर्व गोचालक व संचालक गोरक्षक गो सेवक गोसेवा असणाऱ्या अनेक संघटना पदाधिकाऱ्यांनो आपण आपल्या गोशाळेच्या माध्यमातून व आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्येकाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या कडे आपण आपल्या जिल्हाधिकाऱ्याकडे महाराष्ट्रामध्ये सध्या चुना गायछाप या नावाची पुढील आहे ही गायछाप तंबाखू लोक भरपूर खातात त्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही पण जी गायछाप तंबाखू पुढे आहे त्या कव्हर वर गाईचे चित्र आहे गाय आणि वासराचे चित्र आहे पण याचे नाव सुद्धा गायछाप आहे म्हणजे आपण राज्य सरकारने गोमातेला राज्य माता दर्जा दिला आणि इकडे मात्र गायछाप नावाने त्याचा नावाचा दुरुपयोग होत आहे म्हणून या गायछाप पुढे वरचे जे नाव आहे ते बंद करून दुसरं कोणताही ठेवण्यात यावं यासंदर्भात सर्व गोरक्षकांनी व गोपालकांनी म्हणून प्रशासनाकडे आपण मागणी प्रत्येकाने करावी असे आव्हान गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क संघटन मुख्य महामंत्री राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार मीडिया द्वारे सर्वांना आवाहन केले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here