prabodhini news logo
Home कारंजा यवतमाळ येथील माधुरी वार्डेकर यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार देऊन...

यवतमाळ येथील माधुरी वार्डेकर यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान

0
105

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा जिल्हा वाशिम येथे वेदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या दुसऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, या पुरस्कार सोहळ्यामध्ये आदर्श शिक्षिका व उत्कृष्ट संचालन करत्या, माधुरी विवेकानंद वार्डेकर, यांना यावर्षीचा 2026 चा राज्यस्तरीय डॉ. भीमराव आंबेडकर, राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, पुरस्काराचे स्वरूप असे मानाचा फेटा उपरणे व मेमँटो व प्रशस्तीपत्र दिनदर्शिका देऊन आमदार सई डहाके यांच्या हस्ते, तसेच संस्थेचे अध्यक्ष सौ पुनम पवार, संस्थेचे सचिव एकनाथ पवार, मंत्री खासदार यांच्या सर्वांच्या हस्ते माधुरी वाडेकर यांचा सत्कार व त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, या कार्यक्रमाला, बहुसंख्य वाशिम जिल्ह्यातील खासदार आमदार व प्रतिष्ठित मंडळी हजर होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ पवार सर यांनी केले.
तर कार्यक्रमाचा संचालन, आदर्श शिक्षिका व पत्रकार, वैशाली चवरे, व माधुरी वाडेकर यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here