आला पाऊस भरून
ढग दाटले नभात
गेली चमकून वीज
लख्ख उजेड घनात
तहानला शेतमळा
भेगा पडल्या भुईस
वारं सुटलं सुटलं
आता येईल पाऊस
जाऊ दोघंही शेतात
धरू हातात नांगर
दाम मिळेल पिकास
फेडू कर्जाचा डोंगर
स्वप्ने...
जुन्नर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका कार्यकारिणीच्या वतीने दि ५ एप्रिल २०२५ ओतूर येथे समता सामाजिक महिला संघ ओतूर...