धामोरी येथे लवकरच फिटनेस फॉरेव्हर निरोगी कुटुंब शिबिराचे आयोजन
कोपरगाव प्रतिनिधी दत्तात्रय घुले - कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे लवकरच मनमाड येथील सौ.रूपाली खैरनार - 9422483316 यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस फॉरेव्हर निरोगी कुटुंब...
अंकुश अहिरे यांनी लग्नात सापडलेले रक्कम व दागिने प्रामाणिकपणाने परत केले…
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 - संपूर्ण माहिती अशी की सोमवार दिनांक 5/ 5/ 2025 रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील संतोष अंबादास...
कोपरगाव येथील सचिन वाच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा अखेर उघड किस आला….
नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
संपूर्ण माहिती अशी की फिर्यादी संजय लालचंद जैन राहणार गुरुद्वार रोड कोपरगाव यांचे कोपरगाव शहरांमध्ये सचिन वॉच कंपनीचे घड्याळाचे मोठे...
नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग पुणतांबा चौफुली ते गोदावरी नदी पुलाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई...
अन्यथा आत्मदहन करणार - शिवाजी कवडे पाटील
नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677
बळीराजा पार्टी विधानसभा अध्यक्ष यांचा इशारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी...
धामोरीत श्री. संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्साहात साजरी
नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील श्री संत शिरोमणी गोरोबा काका मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज धामोरी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका...
तडीपार/ एम पी डी ए/हद्दपार/अँटी करप्शन मध्ये अनेकांना शासकीय यंत्रणांना धास्तावणाऱ्या तस्कराचा वाळू चोरीचा...
नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677
कोळगाव थडी मध्ये गेल्या दीड महिन्यापासून ते आज दिनांक 25/4/2025 रोजी पहाटे ही बेसुमार ट्रॅक्टर व डंपरने चोऱ्या...
धामोरी येथील भैरवनाथ महाराज यात्रामहोत्सव मोठ्या उत्साहात साजरी
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे - कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ग्रामदैवत कालभैरवनाथ,वेताळ महाराज व हनुमान जयंती निमित्ताने यात्रा उत्सव करण्याचे आयोजन करण्यात आले होते....
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील श्रीराम सृष्टी परिसरात श्रीराम जन्मोत्सव व यात्रा नियोजन सोहळा संपन्न
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 - कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील जगविख्यात झालेली श्रीराम सृष्टी परिसरामध्ये आज श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात...
कुंभारी येथील तन्मय चीने याने गायले सुरेली आवाजात गीत
कोपरगाव तालुका प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे
7744022677
कोपरगाव - शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा कुंभारी येथील विद्यार्थी तन्मय योगेश चिने याने...
पवित्र रमजान ईद निमित्त गावकऱ्यांनी दिलेले मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
कोपरगाव शहर प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे
7744022677
कोपरगाव - आज दिनांक 30 रोजी पवित्र रमजान ईद निमित्त कोपरगाव तालुक्यातील चास नळी गावातील गावकऱ्यांनी दिले मुस्लिम बांधवांना...