prabodhini news logo
Home ठळक बातम्या सेवानिवृत्त सेवाजेष्ठ गणपत कोर्टेकर यांचा पंचशील ग्रुपच्या वतीने कोथरूड आगार येथे सत्कार

सेवानिवृत्त सेवाजेष्ठ गणपत कोर्टेकर यांचा पंचशील ग्रुपच्या वतीने कोथरूड आगार येथे सत्कार

0
80

बापुसाहेब घोडेस्वार
उपजिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
9665216521

अहमदनगर – आज कोथरूड येथे सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कोथरूड आगारातील सेवाजेष्ठ सेवक गणपत कोर्टेकर हे आज पुणे महानगर परिवहन महामंडळामधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा पंचशील ग्रुपच्या वतीने व कोथरूड आगार सर्व सेवकांच्या वतीने सत्कार समितीतर्फे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे सेवाजेष्ठ सेवक गणपत कोर्टेकर यांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी कोथरूड आगराचे आगार प्रमुख राजेंद्र गाजरे साहेब आगार अभियंता विलास मते साहेब पीएमटी कामगार संघ माजी जनरल सेक्रेटरी आनपुर पंचशील ग्रुपचे अध्यक्ष नागेश गायकवाड उपाध्यक्ष दीपक लोंढे सेक्रेटरी गणेशभाऊ कदम खजिनदार सुभाषदादा पवार सदस्य कैलास डोंगरे सुनिल कदम साहेब (मा.सरपंच शिवणे) मुकुंद ववले बागुल सुनील शिंदे किशोर शिंदे राजेंद्र जगताप संदीप भाऊ काकडे व बहुसंख्य कामगार बंधू भगिनी या सत्कार समारंभा प्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here