prabodhini news logo
Home ठळक बातम्या अंगणवाडी सेविका मदतनीस अर्ज भरण्याची तारीख वाढुन मिळण्यासाठी निवेदन

अंगणवाडी सेविका मदतनीस अर्ज भरण्याची तारीख वाढुन मिळण्यासाठी निवेदन

0
109

संकेत.प बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी

तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती चालू असून अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 04/07/2023 आहे. दोन-तीन दिवस सरोवर डाऊन असल्याकारणाने तालुक्यातील बऱ्याच महिलांना रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख वाढून मिळावी. किंवा रहिवाशी पावतीवर अर्ज स्वीकारावे ह्यासाठी आज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय व तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती करतेवेळी देगलुर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी व पदधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here