prabodhini news logo
Home ठळक बातम्या तुमच्या विकास पुन्हा पडला भाऊ : राजु झोडे

तुमच्या विकास पुन्हा पडला भाऊ : राजु झोडे

0
60

वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

अव्वा चा सव्वा रुपयाचा स्वागत गेटचा आराखडा तयार करून शासनाचे करोड रुपये डुबवणाऱ्या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी व बांधकामाची चौकशी करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

बांधकामात झालेल्या निकृष्ट दर्जाचे साहित्य व अकुशल कामगाराकडून केलेले बांधकाम याच कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या स्वागत गेटच्या बांधकामात अधिकाऱ्यासह नेत्यांचाही आर्थिक लाभ झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. याची या बांधकामाची त्वरित चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here