
चाळीसगाव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
गेल्या चार-पाच वर्षापासून अंडरग्राउंड गटारी च्या नावाखाली संपूर्ण चाळीसगाव शहरांमध्ये रस्त्यांची अशीच दुरावस्था झालेली असून पावसाळ्यात वृद्ध, बालक, महिला व सर्व स्तरातील लोकांना चालणे कठीण झाले आहेत. तसेच वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे रस्ते कधी होतील का अजून दहा वर्ष नागरिकांचे असेच चालू राहतील असा प्रश्न चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाला शहरातील जनता विचारत आहे.
सदरील फोटो जयहिंद कॉलेज समोरील रेल्वे स्टेशन,जुना मालेगाव रोड,जुने विमानतळ अशा मोठ्या वस्तींना जोडणारा मुख्य रस्ता आहे.














