prabodhini news logo
Home ठळक बातम्या सेल्फी काढणे भोवले,चार युवक बुडाले

सेल्फी काढणे भोवले,चार युवक बुडाले

0
69

नागभीड़ प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क

नागभीड़ तालुक्यातील घोडाझरी तलावात वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 युवक धबधब्याचा सौंदर्य बघण्यासाठी आले असता. सेल्फी काढण्याच्या नादात एकाच पाय घसरून पडला. त्याच्या सोबत 3 युवक पडले.
http://www.prabodhininews.com/?p=27033
8 पैकी 4 युवकांना जलसमाधी मिळाली.तलावाच्या बाजूला उभे राहून सेल्फी काढण्याच्या नादात 4 युवकांना जीव गमवावा लागला.मागील 3 दिवसापासून सतत पाऊस येत असल्यामुळे घोडाझरी तलावाला खूप पाणी आलेले आहे. हि घटना रविवारी 16 जुलै 4:30 वाजताची आहे.
http://www.prabodhininews.com/?p=27028
घटनेची माहिती होताच नागभीड येथील पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांचे शोध मोहीम राबवित आहेत.
http://www.prabodhininews.com/?p=27017

http://www.prabodhininews.com/?p=27022

http://www.prabodhininews.com/?p=27025

http://www.prabodhininews.com/?p=27078

http://www.prabodhininews.com/?p=27055

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here