
अश्विन बोन्दाडे
वर्धा प्रतिनिधी
हिंगणघाट- आज दिनांक 15 ला यांच्या विठ्ठल राव हिंगे घरी जादू व चा प्रकार घराच्या अंगणात बाहुली टाकून ठेवले गेले आज सकाळी तेची मिसेस उषा विठलं राव हिंगे यांनी बाहुली अंगणात दिसली तेनी ती बाहुली अंगणात जाळली असता तर अचानक बाथरूम मधील् कपडे जळाले ते वीजवीने चा प्रयत्न केला तर घरातील दोरेनेवार असले ल्या कपडे जळाले आहे. या वातावरणा मुळे घरातील मेंबर याच्या त भीतीचे वातावर न निर्माण झाले बाजूला असलेल्या परिसरातील लोकात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस चोकशी झाली असता कोणताही प्रकारचा आरोप सिद्ध झाला नाहीयाच्यात…
महा. अंनिस चे पदाधिकारी भीमसेन गोटे व कार्यकर्ते प्रकाश पाणबुडे पत्रकार अश्विन बोंदाडे समाज सेवक अरुण सायकर तंबाजी देऊळकर व ग्रामपंचायत सदयस कर्मचारी व यांनी घटनेची शहानिशा करून भांडाफोड केला व असला कुठलाही प्रकार हा जादूटोणा करून नाही तर विज्ञानाचा आधार घेऊनच केला जातो असे समजाऊन सांगितले.














