prabodhini news logo
Home ठळक बातम्या पेंढरी (कोके) येथे जल शुध्दीकरण एटीएमचे लोकार्पण संपन्न

पेंढरी (कोके) येथे जल शुध्दीकरण एटीएमचे लोकार्पण संपन्न

0
63

कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधी, सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी (कोके) येथे जिल्हा परिषदच्या वतीने खनिज विकास निधीमधून जल शुध्दीकरण एटीएम लावण्यात आले. या एटीएमचे लोकार्पण सोहळा पेंढरी (कोके) सरपंच तारा अरविंद राऊत, उपसरपंच निशांत चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी माजी सभापती अरविंद राऊत, माजी पं.स. सदस्य चंद्रकात शिंदे, ग्राम पंचायत सदस्य दिवाकर चाचरकार, भक्तदास चौधरी, सचिन कराडे,ममता शेंडे, रंजना आमडारे, गीता भैसारे, मंदा चौखे, नगीना अत्राम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ. वसंत शेंडे, सुखदेव बांबोडे, नीलकंठ बन्सोड, घनश्याम चौखे व कर्मचारी वर्ग आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here